वाशीम प्रतिनिधी :
दिनांक 1 मे 2026 रोजी जिल्हा रुग्णालय, वाशीम येथे महाराष्ट्र मुक्त थॅलेसीमिया वर्षपूर्ती सप्ताहचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी थॅलेसीमिया या आजाराची कारणे, लक्षणे व जनजागृतीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कावरखे यांनी या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती व तपासणीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचाऱ्यांनी थॅलेसीमिया प्रतिबंधासाठी शपथ घेतली.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. एम. चापे, वैद्यकीय निवासी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री स्वप्नील चव्हाण, पीएचएन श्रीमती भालेराव मॅडम, मेटरन, तसेच जिल्हा समन्वयक श्री पुरुषोत्तम इंगोले, डे-केअर प्रभारी श्रीमती कांबळे मॅडम, समुपदेशक श्री राज पवार, आरोग्य सेविका, नर्सिंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल कसादे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री इंगोले यांनी मानले.

0 टिप्पण्या