राजगाव:वाशीम प्रतिनिधी
गट ग्रामपंचायत राजगाव–सायखेडा अंतर्गत राजगाव येथे आज, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी पंढरी गायकवाड यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे गावातील तंटे सामोपचाराने सोडविण्यास तसेच गावात शांतता व सलोखा राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निवडीनंतर पंढरी गायकवाड यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.