गाव तिथे देशी दारू विदेशी दारूचे थैमान गावांमध्ये वाजवल्या जात आहे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अशासकीय समित्यांची नियुक्ती सुद्धा करा जेणेकरून बगर लायसनची दारू एखादा दुकानदार देत असे लायसन असणारा दुकानदार देत असेल तर त्यांच्यावर क
ठोर कारवाया करण्यात याव्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी
पुतळ्यापासून चौकापासून मेन रोड पासून 200 दोनशे फूट दूर अंतरावर दारूचे दुकाने असली पाहिजे असे भाई रजनीकांत
यावेळी गांधी आंबेडकर मजूर संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट विष्णू गोडबोले तथा व्यसनमुक्ती चे प्रचार क. म्हणाले की गाव तिथे जनजागृती आपल्या मार्गदर्शनाकडे आम्ही करू
यावेळी नांदेड जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सचिव संघटक उपस्थित होते उपस्थित होते डॉक्टर पाटोदेकर साहेब यांचेही मार्गदर्शन यावेळी फोनवर मिळाले जिल्ह्यातल्या प्रत्येक जनजागृती मेळाव्यास उपस्थित राहू असे त्यांनी यावेळी फोनवरून माहिती दिली
जागतिक महिला दिन शासनाने महिलांच्या संसार उध्वस्त होणाऱ्या दारूच्या दुकानांना बंदी घ्यावी हीच अपेक्षा नांदेड जिल्हा कृती समिती यांच्यावतीने करण्यात आली नांदेड जिल्ह्याच्या उज्वला पडलकर कॉम्रेड घायाळे यांनी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उद्या सोमवारी सोमवारी जिल्हाधिकारी नांदेड यांना मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे

0 टिप्पण्या