कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. तसेच युवकांनी शिवरायांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच श्री दिलीप इंगोले यांच्यासह श्री पुरुषोत्तम इंगोले, रामेश काका इंगोले, श्री गणेश इंगोले, मधुकर गायकवाड, साईराम इंगोले, गणेश इंगोले, हनुमान इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. संपूर्ण परिसर "जय भवानी, जय शिवाजी" च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

0 टिप्पण्या