Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

नेट परीक्षेत उत्तीर्ण प्रा.रत्नमाला जाधव यांचा स्वरविहारच्या वतीने सत्कार'.

आवाज | प्रतिनिधी

बुलढाणा:   विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या UGC NET परीक्षेत प्रा. रत्नमाला जाधव यांनी मराठी विषयात यश मिळवले आहे. त्यांच्या यशाबद्दल स्वरविहार संगीत विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान केला गेला आणि शॉल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत विविध विषयांसाठी NET परीक्षा घेण्यात येतात. प्रा. रत्नमाला जाधव मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभ्यासक आहेत. सध्या ते स्वरविहार संगीत विद्यालय मध्ये भारतीय संगीत शिकवण्याचे कार्य करत आहेत.विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत विविध विषयांसाठी NET परीक्षा घेण्यात येतात.
प्रा. रत्नमाला जाधव मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभ्यासक आहेत. सध्या ते स्वरविहार संगीत विद्यालय मध्ये भारतीय संगीत शिकवण्याचे कार्य करत आहेत.
सत्कार कार्यक्रमात स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे, जिल्हा माता व बाल कल्याण अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, ग्रा. डॉ. हर्षानंद खोद्रागडे, डॉ. विवेक इंगळे, टॅक्स कन्सल्टंट एड. अमोल देशपांडे, प्रसेंजित मोरे, डॉ. मंजूश्री खोब्रागडे, वैशाली मोरे, इंजिनीयर ज्योती खरे, आणि शिल्पा डाबेरा प्रमुख उपस्थित होते. 
प्रा. रत्नमाला जाधव यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करत आहेत.

📄 अधिकृत PDF डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments