Ad Code

आपली आवडती पुस्तके सुचवा, वाचन संस्कृती समृद्ध करा! — जिल्हाधिकारी, वाशिम



आपली आवडती पुस्तके सुचवा, वाचन संस्कृती समृद्ध करा!

— जिल्हाधिकारी, वाशिम

वाशिम जिल्हा ग्रंथालयाची ग्रंथसंपदा अधिक अद्ययावत व वाचकाभिमुख करण्यासाठी
नागरिक, विद्यार्थी व साहित्यप्रेमींनी
आवडीची, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी पुस्तके सुचवावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.



https://www.facebook.com/share/v/1AR9JkkQka/,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या